जो तो उठून मागतोय आरक्षण
बोगसाना मात्र आहे इथ संरक्षण
पुढारी आहे आमचे विलक्षण
नाही काढू शकत सोल्युशन
सगळ्यांची मागणी मात्र आदिवासी आरक्षण
शासन करतये धनगर, बंजाराच सर्वेक्षण
आदिवासी आरक्षण नाही कुणाच खाणं
संघर्ष करुन ही भरतो आमच्या पोटात दाणं
नेत्यामध्ये आहे आमच्या गुलामगिरी चे लक्षण
समाजच मात्र कुणी ऐकत नाही रडगाणं...।
संकलन: सुशिल म. कुवर